Tuesday, May 8, 2018

PWD मध्ये सिव्हील इंजिनीअर डिप्लोमा झालेल्यांसाठी सुवर्णसंधी - Civil Engineering Diploma Jobs

PWD मध्ये सिव्हील इंजिनीअर डिप्लोमा झालेल्यांसाठी सुवर्णसंधी 

शैक्षणिक पात्रता: Diploma in Civil Engineering ( स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा)

पदाचे नाव:  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)



एकूण जागा : 263 जागा

वयाची अट: 08 मे 2018 रोजी 18 ते 38 वर्षे
                    [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: 
       ओपन : ₹450/- 
       मागासवर्गीय: ₹250/-

प्रवेशपत्र:  09 ते 22 जून 2018

ऑनलाईन परीक्षा (CBT): 23/24 जून 2018 (संभाव्य )

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2018 


फॉर्म भरण्यासाठी संपर्क 
शशी इंटरनेट पॉईंट 
न्यू  इंग्लिश स्कूल च्या मागे, पहिला मजला, 
कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे. मुरबाड. 

८९७५१८३०४







भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...