११ वी आर्टस् , सायन्स , कॉमर्स २०१८ प्रवेशासंबंधी सूचना.
मुरबाड मधल्या ज्या विद्यार्थ्यांना कल्याण , डोंबिवली , ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ , बदलापूर या परिसरातील कॉलेजेस साठी ११ वी ची प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे.
१) सर्वप्रथम आपल्या जवळच्या कोणत्याही एक मदत केंद्रामधून प्रवेश पुस्तिका घ्यावयाची आहे.
मुरबाड मधील विध्यार्थ्यांसाठी खालील मदत केंद्र जवळ आहेत.
अ) बिर्ला कॉलेज , कल्याण
ब) न्यू इंग्लिश हायस्कूल , उल्हासनगर
क) महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ
२) मार्गदर्शन पुस्तिकेतील आयडी आणि पासवर्ड टाकून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे.
३) पहिला भागाची प्रिंट काढून मार्गदर्शन केंद्रातून ऍप्रूवल करून घ्यायचं आहे.
४) ऍप्रूवल झाल्यांनंतरच प्रवेश अर्जाचा दुसरा भाग (कॉलेज चा पसंतीक्रम ) भरता येईल.
अधिक माहितीसाठी आणि इतर सर्व कॉलेज ऍडमिशन प्रक्रियेच्या माहितीसाठी संपर्क
शशी इंटरनेट पॉईँट
न्यू इंग्लिश स्कूल च्या मागे,
पहिला मजला, बाजार समिती गाळे .
मुरबाड.
८९७५१८०३०४