बी.कॉम , इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि इंजिनीरिंग डिग्री पास असलेल्यांसाठी महाराष्ट्र नगर परिषद सेवा विभागात सरकारी नोकरीची फार मोठी संधी - एकूण १८८९ जागा
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव आणि पात्रता :
१) लेखापाल :
पात्रता : बी. कॉम
एकूण जागा : ५२८
२) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी :
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
एकूण जागा : ७६६
३) स्थापत्य अभियंता :
पात्रता : सिव्हिल इंजिनीअरिंग डिग्री
एकूण जागा : ३६७
४) विद्युत अभियंता :
पात्रता इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिग्री
एकूण जागा : ६३
५) संगणक अभियंता :
पात्रता : कॉम्पुटर / IT डिग्री
एकूण जागा : ८१
६) पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता :
पात्रता : मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिग्री
एकूण जागा : ८४
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे (मागासवर्ग ५ वर्षे सूट )
फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक : २७ एप्रिल २०१८
परीक्षा फी :
ओपन : ६०० रु.
मागासवर्ग : ३०० रु.
परीक्षा दिनांक : १८ मे २०१८
प्रवेश पत्र : ४ मे २०१८ पासून.
ह्या भरती बद्दल योग्य माहिती मिळविण्यासाठी आणि अचूकरित्या फॉर्म भरण्यासाठी आजच संपर्क करा
शशी इंटरनेट पॉईंट
न्यू इंग्लिश स्कूल च्या मागे, मुरबाड.
८९७५१८०३०४ / ९१३०७३३१६८
shashiinternetpoint@gmail.com
सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पदाचे नाव आणि पात्रता :
१) लेखापाल :
पात्रता : बी. कॉम
एकूण जागा : ५२८
२) कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी :
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
एकूण जागा : ७६६
३) स्थापत्य अभियंता :
पात्रता : सिव्हिल इंजिनीअरिंग डिग्री
एकूण जागा : ३६७
४) विद्युत अभियंता :
पात्रता इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिग्री
एकूण जागा : ६३
५) संगणक अभियंता :
पात्रता : कॉम्पुटर / IT डिग्री
एकूण जागा : ८१
६) पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता :
पात्रता : मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिग्री
एकूण जागा : ८४
वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे (मागासवर्ग ५ वर्षे सूट )
फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक : २७ एप्रिल २०१८
परीक्षा फी :
ओपन : ६०० रु.
मागासवर्ग : ३०० रु.
परीक्षा दिनांक : १८ मे २०१८
प्रवेश पत्र : ४ मे २०१८ पासून.
ह्या भरती बद्दल योग्य माहिती मिळविण्यासाठी आणि अचूकरित्या फॉर्म भरण्यासाठी आजच संपर्क करा
शशी इंटरनेट पॉईंट
न्यू इंग्लिश स्कूल च्या मागे, मुरबाड.
८९७५१८०३०४ / ९१३०७३३१६८
shashiinternetpoint@gmail.com
Great Work
ReplyDelete