सेंट्रल रेल्वे पुणे येथे 285 जागांसाठी भरती
टीप : सदर भरती फक्त ३ महिन्याच्या कालावधीसाठी आहे.
१) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर : 15 जागा
पगार : ३५४०० रु. + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (केमिस्ट्री)
(ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र
वयोमर्यादा : ३३ वर्षे
२) हॉस्पिटल अटेंडंट / OT असिस्टंट : 75 जागा
पगार : १८०००/- रु. + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयोमर्यादा : ३३ वर्षे
३) हाऊस कीपिंग असिस्टंट : 75 जागा
पगार : १८०००/- रु. + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
वयोमर्यादा : ३३ वर्षे
४) CMP डॉक्टर GDMO : 30 जागा
पगार : ७५०००/- रु. + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता : मेडिसीन पदवी/MBBS
वयोमर्यादा : ५० वर्षे
५) स्टाफ नर्स : 90 जागा
पगार : ४४९००/- रु. + इतर भत्ते
शैक्षणिक पात्रता : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
वयोमर्यादा : ४० वर्षे
- नोकरी ठिकाण: पुणे
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2020
- मुलाखत (व्हॉट्स ॲप): 30 जून 2020
- ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक : https://railkarmikseva.in/eniyukti/app/
सविस्तर जाहिरात : https://drive.google.com/file/d/1mhVWOXtJ5ItqMAoK_N01bYPakwCf3dsr/view
शशी इंटरनेट पॉईंट
CSC - कॉमन सर्व्हिस सेंटर
गाळा नं A७०, पहिला मजला , बाजार समिती गाळे ,
स्वामी विवेकानंद शाळेसमोर मुरबाड.
८९७५१८०३०४ / ८३६९२५११६८
shashi7471@gmail.com
No comments:
Post a Comment