Friday, May 25, 2018

सारस्वत बँकेत ३०० जागांसाठी भरती

सारस्वत बँकेत ३०० जागांसाठी भरती

पदाचे नाव : कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग & ऑपरेशन्स)
शैक्षणिक पात्रता : फर्स्ट क्लास मध्ये पदवी पास .  
(पदवीच्या अंतिम वर्षातील उमेदवार देखील अर्ज करू शकतात.) 
वयाची अट: 01 मे 2018 रोजी 21 ते 27 वर्षे.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक & गुजरात.
फी : ६०० रु. 
संभाव्य परीक्षा (Online): जून/जुलै 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 जून 2018
जाहिरात : पाहा
ऑनलाइन अर्ज: Apply Online 


*फॉर्म भरण्यासाठी संपर्क* 
*शशी इंटरनेट पॉईंट* 
*न्यू  इंग्लिश स्कूल च्या मागे, मुरबाड.*
*८९७५१८०३०४*



Tuesday, May 22, 2018

११ वी आर्टस् , सायन्स , कॉमर्स २०१८ प्रवेशासंबंधी सूचना.




११ वी आर्टस्  , सायन्स , कॉमर्स २०१८ प्रवेशासंबंधी सूचना.   


मुरबाड मधल्या ज्या विद्यार्थ्यांना कल्याण , डोंबिवली , ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ , बदलापूर या परिसरातील कॉलेजेस साठी ११ वी ची प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. 


१) सर्वप्रथम आपल्या जवळच्या  कोणत्याही एक मदत केंद्रामधून प्रवेश पुस्तिका घ्यावयाची आहे. 
मुरबाड मधील विध्यार्थ्यांसाठी खालील मदत केंद्र जवळ आहेत. 
    
    अ) बिर्ला कॉलेज , कल्याण 
    ब) न्यू  इंग्लिश हायस्कूल , उल्हासनगर 
    क) महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ    

२) मार्गदर्शन पुस्तिकेतील आयडी आणि पासवर्ड टाकून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरायचा आहे. 

३) पहिला भागाची प्रिंट काढून मार्गदर्शन केंद्रातून ऍप्रूवल करून घ्यायचं आहे. 

४) ऍप्रूवल झाल्यांनंतरच प्रवेश अर्जाचा दुसरा भाग (कॉलेज चा पसंतीक्रम ) भरता येईल. 
    

अधिक माहितीसाठी आणि इतर सर्व कॉलेज ऍडमिशन प्रक्रियेच्या माहितीसाठी संपर्क 

शशी इंटरनेट पॉईँट 
न्यू  इंग्लिश स्कूल च्या मागे, 
पहिला मजला, बाजार समिती गाळे . 
मुरबाड. 
८९७५१८०३०४ 






Tuesday, May 8, 2018

PWD मध्ये सिव्हील इंजिनीअर डिप्लोमा झालेल्यांसाठी सुवर्णसंधी - Civil Engineering Diploma Jobs

PWD मध्ये सिव्हील इंजिनीअर डिप्लोमा झालेल्यांसाठी सुवर्णसंधी 

शैक्षणिक पात्रता: Diploma in Civil Engineering ( स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा)

पदाचे नाव:  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)



एकूण जागा : 263 जागा

वयाची अट: 08 मे 2018 रोजी 18 ते 38 वर्षे
                    [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

Fee: 
       ओपन : ₹450/- 
       मागासवर्गीय: ₹250/-

प्रवेशपत्र:  09 ते 22 जून 2018

ऑनलाईन परीक्षा (CBT): 23/24 जून 2018 (संभाव्य )

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 मे 2018 


फॉर्म भरण्यासाठी संपर्क 
शशी इंटरनेट पॉईंट 
न्यू  इंग्लिश स्कूल च्या मागे, पहिला मजला, 
कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे. मुरबाड. 

८९७५१८३०४







भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...