आपल वीज बिल किती युनिट वापरल्यावर किती येईल सर्व आकार पकडून हे चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पुढे दिलेल्या फोटो प्रमाणे माहिती भरावी. ( फोटो मध्ये १०० युनिट वीज वापराच बिल दाखवण्यात आल आहे. )
आपण जेवढे युनिट वापरणार तेवढ्या युनिटच्या वापरावर आपल्याला वीज शुल्क् १६ टक्के प्रमाणे आणि वहन आकार प्रती युनिट प्रमाणे १.४५ रु. दराने लागेल. त्यामुळे जपून वीज वापरा व काळाची गरज म्हणून विजेची बचत करून पर्यावरणाला हातभार लावा व स्वताचे पैसे सुधा वाचवा.
आपल चालू महीन्याच बिल , युनिट वापर , इतर आकार पुढील लिंक आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक टाकून जाणून घ्या : https://billcal.mahadiscom.in/consumerbill/
No comments:
Post a Comment