Wednesday, April 4, 2018

टायपिंग जॉब्स

*मराठी टायपिंग (३० WPM ) आणि / किंवा  इंग्लिश टायपिंग (४० WPM ) पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची वेगवेगळ्या विभागात फार मोठी संधी* 

*१) जिल्हा न्यायालय : ४७३८ जागा*
सदर भरतीला स्थगिती आली असून पुढील अपडेट साठी ब्लॉग ला नियमित विसिट द्या. 
*पात्रता :* 
         १) दहावी  पास 
         २) इंग्लिश टायपिंग ४०
         ३) मराठी टायपिंग ३०
         ४) MSCIT  किंवा CCC 

*वयोमर्यादा* : १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्ग ५ वर्ष सूट )

*परीक्षा फी : नाही ( या भरतीसाठी कुठल्याही प्रकारची फी नाही )*

*फॉर्म भरण्याची अंतिम तारीख :  १० एप्रिल २०१८* 

परीक्षा दिनांक : ०६ मे २०१८

*२) कर सहायक : ४७८ जागा* 

*पात्रता :* 
         १) कोणत्याही शाखेतील पदवीधर (*यावर्षी लास्ट इयर ची परीक्षा दिलेले सुद्धा फॉर्म भरू शकतात*)
         २) इंग्लिश टायपिंग ४०
         ३) मराठी टायपिंग ३०

*वयोमर्यादा* : १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्ग ५ वर्ष सूट )

*परीक्षा फी* : २७४ रु. 

*फॉर्म भरण्याची अंतिम तारीख :  ११ एप्रिल २०१८*

*परीक्षा दिनांक* : १० जुन २०१८

*३) लिपिक टंकलेखक मराठी : ३१६ जागा*

*पात्रता :* 
         १) कोणत्याही शाखेतील पदवीधर (*यावर्षी लास्ट इयर ची परीक्षा दिलेले सुद्धा फॉर्म भरू शकतात*)
         २) मराठी टायपिंग ३०

*वयोमर्यादा* : १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्ग ५ वर्ष सूट )

*परीक्षा फी* : २७४ रु. 

*फॉर्म भरण्याची अंतिम तारीख :  ११ एप्रिल २०१८* 

*परीक्षा दिनांक* : १० जुन २०१८

*४) लिपिक टंकलेखक इंग्रजी : ३५ जागा*

*पात्रता :*
         १) कोणत्याही शाखेतील पदवीधर (*यावर्षी लास्ट इयर ची परीक्षा दिलेले सुद्धा फॉर्म भरू शकतात*)
         २) इंग्लिश टायपिंग ४०

*वयोमर्यादा* : १८ ते ३८ वर्षे ( मागासवर्ग ५ वर्ष सूट )

*परीक्षा फी* : २७४ रु. 

*फॉर्म भरण्याची अंतिम तारीख :  ११ एप्रिल २०१८*

*परीक्षा दिनांक* : १० जुन २०१८

अधिक माहितीसाठी आणि फॉर्म योग्य रित्या भरण्यासाठी संपर्क करा 

*शशी इंटरनेट पॉईंट*
*न्यू इंग्लिश स्कूल च्या मागे, मुरबाड*
*८९७५१८०३०४*
*shashiinternetpoint@gmail.com*

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...