बी एम सी ( बृहन्मुंबई महानगर पालिका - BMC ) मध्ये नर्स ( Nurse - परिचारिका )
पदाची ८६७ जागांसाठी भरती
सदर भरतीसाठी खालील पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवायचे असून कोणत्याही प्रकारची फी नाही
कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय
एफ / दक्षिण विभाग कार्यालय इमारत, ३रा मजला
आवक जावक विभाग , रूम क्र. ५६ ,
डॉ . आंबेडकर मार्ग, परळ , मुंबई ४०००१२
पोस्टाने अर्ज पोचवण्याचा अंतिम तारीख : १४ मे २०१८
ज्यांचा GNM डिप्लोमा BMC मधून झालाय त्यांना ९० टक्के आरक्षण आहे - ७७९ जागा.
ज्यांचा GNM डिप्लोमा इतर इन्स्टिटयूट मधून झालाय त्याना १० टक्के आरक्षण आहे - ८८ जागा.
शैक्षणिक पात्रता :
१२ वी ला ६५ टक्के आवश्यक
GNM डिप्लोमा ला ५५ टक्के आवश्यक
MSCIT पास आवश्यक
No comments:
Post a Comment