स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये २००० जागांची महाभरती
पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर
( यावर्षी लास्ट सेमिस्टर ची परीक्षा दिलेलं ज्यांचा रिजल्ट बाकी आहे असे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात )
पदाचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
GEN 1010
SC 300
ST 150
OBC 540
वयोमर्यादा :
ओपन /ओबीसी : २१ ते ३३ वर्षे
एस सी / एस टी : २१ ते ३५ वर्षे
परीक्षा फी :
ओपन / ओबीसी : ६०० रु.
एस सी / एस टी / अपंग / : १०० रु.
पूर्व परीक्षा: 01 ते 08 जुलै 2018
मुख्य परीक्षा: 04 ऑगस्ट 2018
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मे 2018
दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नाही तर समजून जा कि तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात.
- स्वामी विवेकानंद
No comments:
Post a Comment