Tuesday, June 30, 2020

पदवीधर ( Graduate ) विद्यार्थ्यासाठी सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

                                                        IBPS - RRB  भरती जुलै २०२० 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)4624
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)3800
3ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)100
4ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)08
5ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)03
6ऑफिसर स्केल-II (लॉ)26
7ऑफिसर स्केल-II (CA)26
8ऑफिसर स्केल-II (IT)58
9ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)837
10ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर)
156
Total9638

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी 
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी 
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव 
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे  अनुभव 
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे  अनुभव 

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे 
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे 
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे 
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : Open/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: 175/- ] 

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2020
  2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: https://www.ibps.in/

जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/187LiDlzcq09y-h0HqyjkgWD0nQM5lC1f/view

अभ्यासक्रम : 


सहभागी बँका : 

 



माहिती संकलन : सौजन्य -  माझी नोकरी आणि IBPS.IN

Thursday, June 25, 2020

MHT CET 2020 Exam Postponed

MHT CET परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून पुढील तारखा आयोगातर्फे भविष्यात वेबसाईट वर जाहीर करण्यात येतील. 






Wednesday, June 24, 2020

आधार कार्ड पॅनकार्ड लिंकिंग



आधार कार्ड पॅनकार्ड सोबत लिंक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :


लिंक ओपन केल्यानंतर  खाली फोटो मध्ये दिलेली स्क्रीन ओपन होईल , खालील स्क्रीन मध्ये फोटो मध्ये  दिल्याप्रमाणे योग्य ती माहिती भरून फॉर्म सबमिट करा.


सबमिट झाल्यावर खालील प्रमाणे मेसेज आल्यास आपला फॉर्म योग्य रित्या जमा झाला आहे. 



जर पुढील प्रमाणे मेसेज आल्यास आपला आधार अगोदरच लिंक आहे. 






 

Tuesday, June 23, 2020

सेंट्रल रेल्वे पुणे येथे 285 जागांसाठी भरती ( June 2020)

सेंट्रल रेल्वे पुणे येथे 285 जागांसाठी भरती

टीप : सदर भरती फक्त ३ महिन्याच्या कालावधीसाठी आहे. 

१) हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर : 15 जागा  
    पगार : ३५४०० रु. + इतर भत्ते 
    शैक्षणिक पात्रता :  (i) B.Sc (केमिस्ट्री)  
                                  (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा/प्रमाणपत्र
    वयोमर्यादा : ३३ वर्षे 

२) हॉस्पिटल अटेंडंट / OT असिस्टंट : 75 जागा  
    पगार :  १८०००/- रु. + इतर भत्ते 
    शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
    वयोमर्यादा : ३३ वर्षे 

३) हाऊस कीपिंग असिस्टंट : 75 जागा 
     पगार :  १८०००/- रु. + इतर भत्ते 
     शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा ITI
     वयोमर्यादा : ३३ वर्षे 

४) CMP डॉक्टर GDMO : 30 जागा 
     पगार :  ७५०००/- रु. + इतर भत्ते
     शैक्षणिक पात्रता : मेडिसीन पदवी/MBBS
     वयोमर्यादा : ५० वर्षे 

५) स्टाफ नर्स : 90 जागा 
     पगार : ४४९००/-  रु. + इतर भत्ते
     शैक्षणिक पात्रता : GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
     वयोमर्यादा : ४० वर्षे  

  • नोकरी ठिकाण: पुणे
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2020 
  • मुलाखत (व्हॉट्स ॲप): 30 जून 2020

सविस्तर जाहिरात : https://drive.google.com/file/d/1mhVWOXtJ5ItqMAoK_N01bYPakwCf3dsr/view 


शशी इंटरनेट पॉईंट
CSC  - कॉमन सर्व्हिस सेंटर 
गाळा नं A७०, पहिला मजला , बाजार समिती गाळे ,
स्वामी विवेकानंद शाळेसमोर  मुरबाड. 
८९७५१८०३०४ / ८३६९२५११६८
shashi7471@gmail.com 



भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...