Monday, May 10, 2021

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

 SBI Clerk Recruitment 2021





एकूण जागा : 5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा)

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

SCSTOBCEWSGENTotal
72644011954882151Current 5000
1483240000Backlog 121
740523121948821515121

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 20 ते 28 वर्षे 

SC/ST: 05 वर्षे सूट - ३३ वर्षे 

OBC: 03 वर्षे सूट - ३१ वर्षे 

परीक्षा फी : 

General/OBC/EWS: 750/-    

SC/ST/PWD/ExSM: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2021

परीक्षा: ( टीप खालील तारखा कोरोन प्रादुर्भावामुळे पुढे जाऊ शकतात ) 

  1. पूर्व परीक्षा: जून 2021 
  2. मुख्य परीक्षा: 31 जुलै 2021

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 


अभ्यासक्रम 


पुस्तके कोणती वापरावीत 

( सदरची पुस्तकांचा संदर्भ जे  विद्यार्थी यापूर्वी ही परीक्षा पास होऊन SBI मध्ये नोकरीला लागलेले आहेत त्यांच्या  पोस्ट वरून आणि youtube विडीओ मधून  घेतला आहे ) 

English Books for SBI Clerk

Name of Book

Author

Publisher

Objective English 4th Edition

Edgar Thorpe

Pearson

Word Power Made Easy

Norman Lewis

Penguin

Objective General English 2nd Edition

S.P Bakshi

Arihant

Quantitative Aptitude Books for SBI Clerk

Name of Book

Author

Publisher

Practice Book on Quicker Maths, 2nd Edition

M.Tyra, K.Kundan

Magical Book Series

Quantitative Aptitude for Competitive Examinations 17th Edition

R.S Aggarwal

S.Chand Publisher

Fast Track Objective Arithmetic

Rajesh Varma

Arihant Publishers

Reasoning Books for SBI Clerk

Name of Book

Author

Publisher

Test of Reasoning

Edgar Thorpe

Pearson

A Modern Approach to Verbal & Non-Verbal Reasoning

R.S Aggarwal

S.Chand Publisher

 

Computer Awareness Books for SBI Clerk

Name of Book

Publisher

Objective Computer Awareness for General Competitive Exams

Arihant Publishers

Computer Fundamentals

P.K Sinha

 




Saturday, October 10, 2020

महाराष्ट्र पोस्ट भरती 2020

 एकूण जागा  : 1371 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोस्टमन1029
2मेल गार्ड15
3 मल्टी टास्किंग स्टाफ327
Total1371

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii संगणकाचे मूलभूत ज्ञान.
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयाची अट: 03 नोव्हेंबर 2020 रोजी, 

  1. पद क्र.1 & 2: 18 ते 27 वर्षे 
  2. पद क्र.3: 18 ते 25 वर्षे

                    SC/ST: 05 वर्षे सूट  ,  OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

परीक्षा फी : 

    General/OBC/EWS: ₹500/- 

    SC/ST/PWD/महिला: ₹100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:  10 नोव्हेंबर 2020

सविस्जातर  जाहिरात पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. :  https://drive.google.com/file/d/1oZ4ASqf-FFhnUaj-63baNBTEn8PjOZ-N/view

अभ्यासक्रम






Wednesday, September 2, 2020

IBPS Clerk भरती २०२० - २१

एकूण जागा : १५५७ + 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर + MSCIT ( कॉम्पुटर सर्टिफिकेट )

सहभागी बँका : 

Central Bank of India       Bank of Maharashtra        Bank of Baroda 

Canara Bank                     Indian Overseas Bank       UCO Bank

Bank of India                    Punjab National Bank       Union Bank of India

Indian Bank                       Punjab & Sind Bank 


वयाची अट: 01 सप्टेंबर 2020 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: 175/-]

परीक्षा:  

  1. पूर्व परीक्षा: 05,12,13 डिसेंबर 2020
  2. मुख्य परीक्षा: 24 जानेवारी 2021

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 सप्टेंबर 2020 


IBPS Banker Faculty Recruitment 2020 Online Application Last Date Extended @ ibps.in, Check Application Process Here

Thursday, July 9, 2020

मोबाईल नंबर रजिस्टर नसला तरीही ओरिजिनल आधार मिळवा पोस्टाने घरच्या पत्त्यावर फक्त 50 रुपयात


सर्वप्रथम  खालील वेबसाईट ओपन करा 

https://resident.uidai.gov.in/order-reprint

वेबसाईट ओपन केल्यावर आपल्याला पुढीलप्रमाणे एक स्क्रीन येईल त्यात फोटोत दिल्याप्रमाणे माहिती भरा 



त्यानंतर तुम्हाला तुम्ही वर टाकलेल्या मोबाईल नंबर वर एक  OTP येईल तो टाकून सबमिट केल्यावर पुढील प्रमाणे एक स्क्रीन येईल त्या स्क्रीन वरील मेक पेमेंट बटन वर क्लिक करून आपल्या डेबिट कार्ड , नेट बँकिंग किंवा UPI id द्वारे ५० रु. च पेमेंट करा. 


सक्सेसफुल पेमेंट नंतर पुढील प्रमाणे स्क्रीन येईल त्यातील पावती डाऊनलोड करून ठेवा. आपल आधार कार्ड ७ दिवस ते १५ दिवसाच्या आत स्पीड पोस्टाने आपल्या घरच्या पत्त्यावर येऊन जाईल. 

( टीप : सध्या कोरोना परिस्थितीमुळे आधार कार्ड पोहोचण्यास थोडा उशीर होऊ शकतो ) 









भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...