Tuesday, June 30, 2020

पदवीधर ( Graduate ) विद्यार्थ्यासाठी सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

                                                        IBPS - RRB  भरती जुलै २०२० 

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)4624
2ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)3800
3ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)100
4ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर)08
5ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)03
6ऑफिसर स्केल-II (लॉ)26
7ऑफिसर स्केल-II (CA)26
8ऑफिसर स्केल-II (IT)58
9ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)837
10ऑफिसर स्केल-III (सिनिअर मॅनेजर)
156
Total9638

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी 
  2. पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी 
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  5. पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस)  (ii) 01 वर्ष अनुभव 
  6. पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB)  (ii) 02 वर्षे  अनुभव 
  7. पद क्र.7: (i) CA  (ii) 01 वर्ष अनुभव 
  8. पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी    (ii) 01 वर्ष अनुभव 
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 02 वर्षे  अनुभव 
  10. पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 05 वर्षे  अनुभव 

वयाची अट: 01 जुलै 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 28 वर्षे 
  2. पद क्र.2: 18 ते 30 वर्षे 
  3. पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे 
  4. पद क्र.10: 21 ते 40 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : Open/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: 175/- ] 

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2020
  2. मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: https://www.ibps.in/

जाहिरात (Notification): https://drive.google.com/file/d/187LiDlzcq09y-h0HqyjkgWD0nQM5lC1f/view

अभ्यासक्रम : 


सहभागी बँका : 

 



माहिती संकलन : सौजन्य -  माझी नोकरी आणि IBPS.IN

No comments:

Post a Comment

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

  SBI Clerk Recruitment 2021 एकूण जागा :  5121 जागा  (महाराष्ट्र: 640 जागा) पदाचे नाव:  ज्युनियर असोसिएट ( लिपिक)  (कस्टमर सपोर्ट & सेल्...